शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सट्टा लावताना राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक, जामिनावर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 12:50 IST

तामिळनाडू प्रिमीअर लीग क्रिेकेट सामन्यावर सट्टा लावत असताना निगडी पोलिसांनी नगरसेवक जावेद शेख याना अटक केली पण नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतामिळनाडू प्रिमीअर लीग क्रिेकेट सामन्यावर सट्टा लावत असताना निगडी पोलिसांनी नगरसेवक जावेद शेख याना अटक केली पण नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. चिखली येथील साने बिल्डींगमध्ये हा सट्टा चालू होता.मंगळवारी रात्री निगडी पोलिसांनी छापा टाकत शेख यांच्यासह पाच आरोपींना अटक केली.

पिंपरी, दि. 9- तामिळनाडू प्रिमीअर लीग क्रिेकेट सामन्यावर सट्टा लावत असताना निगडी पोलिसांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख याना अटक केली पण नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. चिखली येथील साने बिल्डींगमध्ये हा सट्टा चालू होता. मंगळवारी रात्री निगडी पोलिसांनी छापा टाकत शेख यांच्यासह पाच आरोपींना अटक केली. यामध्ये आरोपींकडून 2 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जावेद रमजान शेख (वय. 47 रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी), नवीन भगवान मित्तल (वय 43 रा. मित्तल बिल्डींग, चिखली), राकेश नेमिचंद मेहता (वय 37 रा. बालाजीनगर धनकवडी), प्रवीण शिवाजी पवार (वय 36 रा. दत्तवाडी आकुर्डी) जाकीर मस्तान शेख (वय 29 रा. विद्यानगर चिंचवड) अशी करवाई केलेल्या  आरोपींची नावं आहेत.चिखलीच्या मित्तल बिल्डींगमधील एका फ्लॅटमध्ये सट्टा लावण्याचं काम सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकून पाच आरोपींना अटक केली. अटक केलेल्यांकडून जुगाराचं साहित्य, लॅपटॉप,मोबाईल, रोख 53 हजार 500 रुपये असा एकूण 2 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी पाचही जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण अधिक तपास करत आहेत.