शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अधिकारी नेमणुकीत नागपूर पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:54 IST

महापालिकेत अधिकाऱ्यांमध्ये नागपूर पॅटर्न प्रबळ होत आहे. मुख्य लेखापरीक्षकपदी नागपूर कोशागार कार्यालयातील वरिष्ठ कोशागार अधिकारी आमोद अप्पाजी कुंभोजकर यांची नियुक्ती केली आहे. 

पिंपरी : महापालिकेत अधिकाऱ्यांमध्ये नागपूर पॅटर्न प्रबळ होत आहे. मुख्य लेखापरीक्षकपदी नागपूर कोशागार कार्यालयातील वरिष्ठ कोशागार अधिकारी आमोद अप्पाजी कुंभोजकर यांची नियुक्ती केली आहे. वित्त विभागाच्या सहसचिव शुभांगी सेठ यांनी या बदलीचे आदेश दिले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर यांची पुण्यातील प्राथमिक शिक्षण संचालनालयात नव्याने स्थापन केलेल्या शालेय पोषण आहार विभागात उपसंचालकपदी नियुक्ती झाल्याचा आदेश राज्य सरकारच्या अर्थ विभागाचे अवर सचिव मा. रा. गांधी यांनी काढला होता. त्यानंतर महापालिकेतील हे पद पंधरा दिवसांपर्यंत रिक्त होते.तळदेकर या पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१४ मध्ये प्रतिनियुक्तीवर रुजू झाल्या होत्या. पालिकेत त्यांना साडेतीन वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या बदलीची जोरदार चर्चा होती. त्यांच्या जागी कुंभोजकर यांची वर्णी लागली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांचीही बदली नागपूरहून पिंपरी-चिंचवडमध्ये झाली होती. त्यामुळे अधिकाºयांचा नागपूर पॅटर्न तर नाही ना अशी चर्चा महापालिकेत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड