शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

महापालिकेचे वाचले ३० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 07:37 IST

‘‘जिल्हा दरसूचीनुसार (डीएसआर) निविदा रक्कम निश्चित केली जाते. आता राज्य दरसूची (एसएसआर) आल्याने निविदा रकमेत वाढ झाली. राज्य दरसूची आणि वस्तू व सेवाकराच्या अनुषंगाने रस्त्यांची कामे काढली

पिंपरी : ‘‘जिल्हा दरसूचीनुसार (डीएसआर) निविदा रक्कम निश्चित केली जाते. आता राज्य दरसूची (एसएसआर) आल्याने निविदा रकमेत वाढ झाली. राज्य दरसूची आणि वस्तू व सेवाकराच्या अनुषंगाने रस्त्यांची कामे काढली. त्यात १० ते १२ टक्के कमी दराने निविदा आल्या. त्यातही १२ ठेकेदारांशी वाटाघाटी करून निविदा दर कमी केले. त्यातून महापालिकेचे ३० कोटी रुपये वाचविले आहेत,’’ अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेत ४२५ कोटींच्या विकासकामांत रिंग झाली आहे. त्यात महापालिका प्रशासनही जबाबदार आहे, या आरोपाला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी उत्तर दिले. दरम्यान, महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर समाविष्ट गावांतील रस्त्यांच्या ४२५ कोटींची कामे मंजूर केली. यात ठेकेदारांनी संगनमत केल्याने सर्व कामे निविदा रकमेच्या चार ते दहा टक्के वाढीव दराने दिली. त्यात ९० कोटींचा गैरव्यवहार झाला. प्रशासनाच्या संगतीने भाजपा पदाधिकाºयांनी पालिका तिजोरीवर दरोडा टाकल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला होता. या पार्श्वभूमीवर हर्डीकर बोलत होते.रस्त्याच्या कामांसंदर्भात सर्व प्रक्रिया कायदेशीरपणे राबविल्या आहेत. ४२५ कोटी कामांच्या या निविदांचा अभ्यास केला. एका दिवसात निविदांच्या डॉकेटवर स्वाक्षºया केल्या हा काही आक्षेप असू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड