शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

पूरग्रस्तांना नगरसेवकांचे महिन्याचे मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 02:16 IST

पिंपरी-चिंचवडचे सर्वच १३३ नगरसेवक एका महिन्याचे मानधन देणार आहेत.

पिंपरी : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरपरिस्थितीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. केरळवासीयांना मदतीचा हात देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पिंपरी-चिंचवडचे सर्वच १३३ नगरसेवक एका महिन्याचे मानधन देणार आहेत. सुमारे वीस लाखांची मदत करणार आहेत.महापालिकेची सर्वसाधारण सभा आज झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेत निवडून आलेले १२८ नगरसेवक आहेत. तर, पाच स्वीकृत नगरसेवक असे एकूण १३३ नगरसेवक आहेत. पिंपरी पालिकेतील एका नगरसेवकाला महिन्याला १५ हजार रुपये मानधन आहे. महिन्याचे १९ लाख ९५ हजार रुपये होतात. महापौर राहुल जाधव आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांनीही मदत करावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड