शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवकांच्या कार्यक्रमाचा महापालिकेला भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 01:26 IST

विद्यार्थी हजर राहिल्याने पीएमपीला भाड्यापोटी सहा लाख रुपये देणे आणि स्मशानभूमीतील सुरक्षा काळजीवाहकांना वेतन फरक देणे या ठरावांचा समावेश होता.

पिंपरी : स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत ऐनवेळचे १२ विषय मंजूर करण्यात आले. कायदा सल्लागारपदी अजय सूर्यवंशी यांची नियुक्ती, महापालिका शाळांना आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी चिखलीतील संस्थेला महापौर निधीतून ४३ लाख रुपये देणे, भाजपा नगरसेवकांच्या संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी विद्यार्थी हजर राहिल्याने पीएमपीला भाड्यापोटी सहा लाख रुपये देणे आणि स्मशानभूमीतील सुरक्षा काळजीवाहकांना वेतन फरक देणे या ठरावांचा समावेश होता.महापालिकेच्या आस्थापनेवर कायदा विभागासाठी वर्ग १ मधील कायदा सल्लागार हे एक पद, तर वर्ग २ मधील अतिरिक्त कायदा सल्लागार व कायदा अधिकारी ही अनुक्रमे दोन पदे, अशी एकूण तीन पदे मंजूर असून त्यासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश, सरकारी वकील यांना प्राधान्य दिले जाणार, असे स्पष्ट केले होते. मात्र, पहिल्याच ठरावात अ‍ॅड. अजय सूर्यवंशी यांची कायदा सल्लागारपदी, तर अतिरिक्त कायदा सल्लागारपदी आतिष लांडगे यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी सूर्यवंशी यांची सेवा स्थायी समितीनेच खंडित केली होती.खासगी कार्यक्रमांवर खर्च कशासाठी?जिजाई प्रतिष्ठानाच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित आणि विज्ञानविषयक मार्गदर्शन शिबिर झाले. महापालिकेने माध्यमिक, खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना या शिबिराला ने-आण करण्यासाठी पीएमपीकडून २७ बस घेतल्या होत्या. त्याचे दोन लाख १६ हजार रुपयांचे प्रवासी भाडे देण्यास मान्यता दिली. तसेच सांगवीत घेतलेल्या करिअर महोत्सवासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे भाडे ३ लाख २० हजार रुपये आणि खेलो इंडिया यूथ गेमसाठी बालेवाडी येथे नेलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी पीएमपीला ६४ हजार असे ६ लाख रुपये देण्यास आयत्या वेळी मान्यता दिली.हा विषय मंजुरीस आला असताना शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, राष्टÑवादी काँग्रेसचे मयूर कलाटे, पंकज भालेकर यांनी आक्षेप घेतला. ‘मार्गदर्शन शिबिर आणि करीअर महोत्सव कोणी आयोजित केला होता, महापालिकेचा समावेश होता का, महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम असेल तर खासगी संस्थांना मदत करावी अन्यथा करू नये, अशी मागणी केली.