शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कामशेत खिंडीत भरधाव कंटेनर पलटी; वाहतूक संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:34 IST

जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत मुंबईहुन पुण्याकडे जाणारा कंटेनर कामशेत खिंडीत उतारावर जास्त वेगाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो मुंबई दिशेने जाणाऱ्या कंटेनरवर आदळून त्याला पुढे जाऊन पलटी झाला. 

कामशेत : जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत मंगळवार दि. ९ रोजी सकाळी ८-३० वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन पुण्याकडे जाणारा कंटेनर (एमएच ४६ एएफ ९६६४) कामशेत खिंडीत उतारावर जास्त वेगाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो मुंबई दिशेने जाणाऱ्या कंटेनर (एमएच ०६ के ६४३१) वर आदळून त्याला पुढे जाऊन पलटी झाला. दोन्ही अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्याने महामार्गाच्या कडेने संथ गतीने वाहतूक सुरू आहे. या अपघातात कंटेनर (एमएच ०६ के ६४३१) चालक महादेव देसाई ( रा. ता. तासगाव ) याच्या डोळ्याला किरकोळ मार लागला आहे. घटनास्थळी कामशेत पोलीस दाखल झाले असून वाहने हटवणे व पुढील कारवाई सुरू आहे.

टॅग्स :kamshetकामशेत