शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीमध्ये महापालिकेच्या विरोधात मनसेकडून तिरडी आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 19:15 IST

महापालिकेच्या परिसरातील स्मशानभूमींच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ महापालिकेच्या विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देतक्रार दाखल करून देखील महापालिका प्रशासन बघ्याच्या भूमिकेत

पिंपरी चिंचवड : पिंपरी, चिंचवड, भोसरी परिसरातील स्मशानभूमींच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ महापालिकेच्या विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्त व भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. निगडी स्मशानभूमीमधील विद्युत दाहिनी १५ वर्षापूर्वीची असून तिच्या वापरण्याची काल मर्यादा १० वर्ष इतकीच आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून ती बदलण्याची मागणी करत आहे. प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत बघ्याची भूमिका घेत आहे. गेले खुप दिवसापासुन ही विद्युत दाहिनी कधी चालु तर कधी बंद असते. त्यामुळे नागरिकांना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे.वडमुखवाडी येथील स्मशानभूमीचा असून हा प्रश्न गेली २२ वर्षांपासून तसाच प्रलंबित राहिला आहे. स्मशानभूमी नसल्याने नागरिकाना चार ते पाच किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे या भागातील प्रेतात्म्याची होणारी हेळसांड कायम आहे.चिंचवडगाव येथील गेली १० वर्ष झाली प्रलंबित असलेली स्मशानभूमीमुळे रहिवाशांना हक्काची स्मशानभूमी नाही. सर्व ग्रामस्थांना नाईलाजास्तव दुसऱ्या गावात जाऊन अंत्यविधी करावा लागतो.जुनी सांगवीत देखील वेगळी परिस्थिती नाही.तिथे देखील नागरिकांना ऊन, पाऊस डोक्यावर घ्यावा लागत आहे. कारण आरसीसी शेडच नाही. वारंवार पत्र देईन देखील अद्याप काम नाही. स्थापत्य विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष व गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्वात्खाली हे तिरडी ओदोलन केले.

टॅग्स :Puneपुणेnigdiनिगडीbhosariभोसरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड