शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ‘नो हॉकर्स’ रस्त्यांवरच सर्वाधिक ‘हॉकर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:39 IST

वाहतूककोंडीचा सामना : अंमलबजावणी झाल्यास पिंपरी-चिंचवडकरांना किमान फुटपाथवर चालता येईल

पिंपरी : शहरातील प्रामुख्याने बाजारपेठा, गर्दी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी व्हावी, नागरिकांना फुटपाथवरून किमान चालता यावे यासाठी ‘नो हॉकर्स’ झोन जाहीर केले; परंतु सध्या शहरात ‘नो हॉकर्स’ रस्त्यांवरच सर्वाधिक हॉकर्स असल्याचे चित्र असून, सणासुदीच्या काळात फुटपाथ, रस्त्यांवरील हॉकर्सची संख्या प्रचंड वाढते. यामुळे सध्या प्रमुख बाजारपेठा असलेल्या भागात खरेदीसाठी नागरिकांना वाहतूककोंडीचा व फुटपाथवर चालण्यासाठी देखील जाग नसल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे शहरात फेरीवाला धोरण तयार करण्यात आले. वाढत असलेली वाहनसंख्या व गर्दी लक्षात घेऊन रस्त्यांवरील विक्रेत्यांसाठी अत्यंत कडक नियमावली तयार करण्यात आली. शहरातील या नो हॉकर्स रस्त्यांवर व चौकांमध्ये पथारीवाले, फेरीवाले आदींना व्यवसाय करता येणार नाही, असेदेखील निश्चित करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने या नो हॉकर्स झोनमध्ये फुटपाथ, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात वारंवार कारवाई करण्यात येते. परंतु सध्या तरी शहरातील नो हॉकर्स झोन कागदावर राहिले असल्याचे स्पष्ट ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास आले.शहराच्या मध्यवस्ती भागातील बाजारपेठाच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली आहे. विविध प्रकारच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली असली, तरी नो हॉकर्स रस्त्यांवर, फुटपाथवर मोठ्या प्रमाणातहॉकर्सने अनधिकृतपणे अतिक्रमण केले आहे. यामुळे नागरिकांच्या गर्दीबरोबरच हॉकर्सच्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडी