शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक पद्धतीने बुजविले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:52 IST

आधुनिक पद्धतीच्या यंत्राच्या साहाय्याने बुजविलेल्या खड्ड्याला तीन वर्षांची वैधता आहे.

जाधववाडी : मुख्य स्पाईन रस्त्यावरील जाधव सरकार चौकात खड्डे एका विशिष्ट प्रकारच्या यंत्राच्या साहाय्याने बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले. आधुनिक पद्धतीच्या यंत्राच्या साहाय्याने बुजविलेल्या खड्ड्याला तीन वर्षांची वैधता आहे. तीन वर्षांदरम्यान हा खड्डाउखडल्यास पुन्हा संबंधित ठेकेदारामार्फत नव्याने तो बुजविण्यात येणार आहे. यंत्राची एकवेळची क्षमता २०० चौरस मीटरपर्यंतचा परिसर इतकी आहे.आधुनिक पद्धतीने खड्डे बुजविण्याची दोन यंत्रे महापालिकेकडे आहेत. तिसरे यंत्रही लवकरच घेणार आहे. हे नवीन तंत्र विकसित करण्याची जागा भोसरी येथील लांडगेनगरजवळ तयार करण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता महेश बिरदे यांनी दिली.महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता महेश बिरदे, शाखा अभियंता जयवंत जाधव, कनिष्ठ अभियंता अनिल गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम प्रभाग दोन येथे सुरू आहे. नगरसेवक राहुल जाधव यांनी कामाची पाहणी केली.स्पाईन रस्त्यावरील सेवा मार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. दोन मशिन मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविणार व नंतर अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविणार, अशी माहिती शाखा अधिकारी जयवंत जाधव यांनी दिली.‘कोल्ड ईमल्शन’चा वापरआधुनिक पद्धतीत कोल्ड ईमल्शन म्हणजेच एक विशिष्ट पद्धतीचे थंड डांबर वापरले जाते. एखाद्या खड्ड्यात पावसाचे थोड्या प्रमाणात साचलेले पाणी असेल, तर सुरुवातीला एअर ब्लोअरने सर्व पाणी काढले जाते. नंतर खड्ड्यात खडी भरून कोल्ड ईमल्शन टाकून धुमस फिरविला जातो. बांधकामात वापरली जाणारी थोडी डस्ट टाकून पुन्हा त्यावर धुमस फिरवला जातो.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPotholeखड्डे