शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांवर सवलतींचा व्यापाऱ्यांकडून वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 01:29 IST

गुढीपाडवा : बाजारपेठेत खरेदीसाठी लागल्या रांगा

पिंपरी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यात कपडे, सौंदर्य प्रसाधने, सोने खरेदी, दागिने, घरगुती वस्तू, गृहसजावटीचे साहित्य, वाहन, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह स्वप्नातील घराचाही समावेश असतो. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त अशा वस्तूंवर सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. त्यामुळे पाडव्याच्या पूर्व संध्येला बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

गुढीपाडव्याला नववर्षारंभ होतो. तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानण्यात येते. त्यानिमित्त शुभकार्य करण्यास प्राधान्य देण्यात येते. त्यात खरेदीस अधिक महत्त्व असते. त्यामुळे गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत व्यावसायिक आणि विविध कंपन्यांनी ग्राहकांना सवलती देऊ केल्या. त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनीही खरेदीला पसंती दिली. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात अद्ययावत सोयीसुविधा असलेले गृहप्रकल्प मोशी, रावेत, भोसरी, इंद्रायणीनगर भागात उभारण्यात येत आहेत. असे ग्राहक सदनिका ‘बुक’ करण्यास प्राधान्य देत आहेत.उत्साह : आॅनलाइन खरेदीलाही पसंती४सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, रहाटणी, मोशी, तळवडे परिसरात आयटीयन मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. घराबाहेर पडत तेही खरेदीचा आनंद लुटत आहेत. काही ग्राहकांनी घरबसल्या आॅनलाइन खरेदीला पसंती दिली. त्यासाठी कंपनी तसेच विक्रेत्यांकडून घरपोच सेवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.४रेडिमेड कपडे आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांची भव्य दालने आणि सराफी पेढ्या शहरात आहेत. या दालनांमध्ये आणि सराफी पेढ्यांमध्ये सोने, तसेच दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे. कुठे घडणावळीवर सवलत, तर कुठे सोन्याच्या दागिन्यांवर चांदीचे दागिने सवलतीत देण्यात येत आहेत. कपड्यांतही तसेच दिसून येत आहे. एकावर एक मोफत किंवा आकर्षक ‘डिस्काउंट’ दिला जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८