शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींच्या ‘मेडिकल’साठी कामशेत पोलिसांना करावी लागतेय वणवण; डॉक्टर मिळणे झाले दुरापास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 17:51 IST

येथील पोलीस ठाणे हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांमधील आरोपींच्या मेडिकल चेकअपसाठी कामशेत पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागत असून कामशेत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील डॉक्टर मिळणे दुरापास्त झाले असल्याची तक्रार पोलीसच करू लागले आहेत.

ठळक मुद्देकामशेत शहरात शासनाचे अनेक पुरस्कार विजेते प्राथमिक आरोग्य केंद्र मात्र निवासी डॉक्टर नाहीतनिवासी डॉक्टरांची नेमणूक करावी; नागरिकांसह आता पोलिसांकडून मागणी

कामशेत : येथील पोलीस ठाणे हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांमधील आरोपींच्या मेडिकल चेकअपसाठी कामशेत पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागत असून कामशेत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील डॉक्टर मिळणे दुरापास्त झाले असल्याची तक्रार पोलीसच करू लागले आहेत.कामशेत शहरात शासनाचे अनेक पुरस्कार विजेते प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टर नाहीत. शिवाय जे डॉक्टर कार्यरत आहेत ते दुपारी अकरानंतरच गायब होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांची तर गैरसोय होतेच आहे, शिवाय एखाद्या गुन्ह्यातील आरोपीचे मेडिकल चेक अप करण्यासाठी वा इतर कारणांसाठी कामशेत पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे.कान्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोपीचे मेडिकल करण्यास नेल्यास तेथील वैद्यकीय अधिकारी कामशेतमध्येच करा असेच सूचवतात. या सर्व प्रकारामुळे बहुतेक नेहमीच तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात आरोपींची मेडिकल करण्याची वेळ कामशेत पोलिसांवर येत आहे. त्यामुळेच आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरकारी रुग्णालय असूनही त्याचा काही ही उपयोग होत नसल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे. कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टरांची नेमणूक करावी शिवाय कार्यरत डॉक्टर हे पूर्ण वेळ उपस्थित असावे अशी मागणी नागरिकांसह आता पोलिसांकडूनही होत आहे. या विषयी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता ते रुग्णालयात उपस्थित नव्हते.सोमवारी दुपारी कामशेत पोलिसांना एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे मेडिकल करायचे होते. मात्र नेहमी प्रमाणे कामशेत मधील सरकारी वैद्यकिय डॉक्टर उपस्थित नसल्याने वीस ते पंचवीस किलोमीटर लांब असलेल्या तळेगाव येथील सरकारी वैद्यकीय डॉक्टर यांना वैयक्तिक फोन करून विनंती करून ही तपासणी करून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले.

टॅग्स :kamshetकामशेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड