शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, उपमहापौर निवड ४ आॅगस्टला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 03:13 IST

ओबीसीसाठी आरक्षित : इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन महापौर आणि उपमहापौर कोण होणार याचा निर्णय मंगळवारी होणार आहे. महापौर, उपमहापौरपदासाठी मंगळवारीदुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज करायचे आहेत. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर लगेच महापौर, उपमहापौर कोण होणार हे स्पष्ट होणार असून, महापौरपदाची प्रत्यक्ष निवडणूक ४ आॅगस्टला सकाळी ११ला विशेष सभेत होणार आहे.चिंचवड येथील चापेकर स्मारक उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आले होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी काळजे आणि मोरे यांचे राजीनामे घ्यावेत, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे.पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महापौर आणि उपमहापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या मंगळवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. शनिवारी सकाळी ११ला महापालिकेच्या विशेष सभेचे आयोजन केले आहे. या सभेत महापौर, उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. पीठासन अधिकारी म्हणून पीएमपीच्या संचालक नयना गुंडे कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.उपमहापौरपदासाठी इच्छुकांची संख्या कमीमहापौरपदासाठी नगरसेवक राहुल जाधव, संतोष लोंढे, नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम यांच्यात स्पर्धा असून, पदासाठी चुरस आहे. महापौरपदासाठी आमदार महेश लांडगेसमर्थक राहुल जाधव, संतोष लोंढे आणि आमदार लक्ष्मण जगतापसमर्थक नगरसेवक शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम व नामदेव ढाके यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा आहे. स्थायी समिती सभापतिपद चिंचवड मतदारसंघात असल्यामुळे महापौरपद भोसरी मतदारसंघाकडे कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Mayorमहापौरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड