शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगारांचा संप, शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 03:14 IST

महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळ एकत्र करून एकच माथाडी मंडळ स्थापन करण्याचा शासनाने घाट केला आहे. माथाडी कामगार चळवळ मोडीत काढून उद्योजकांनी पाठराखण करून माथाडी कामगारांना बेरोजगार करण्याचा शासनाचा निर्णय निषेधार्ह आहे

पिंपरी : महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळ एकत्र करून एकच माथाडी मंडळ स्थापन करण्याचा शासनाने घाट केला आहे. माथाडी कामगार चळवळ मोडीत काढून उद्योजकांनी पाठराखण करून माथाडी कामगारांना बेरोजगार करण्याचा शासनाचा निर्णय निषेधार्ह आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सेक्रेटरी संग्राम पाटील यांनीकेले.महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळाचे विलीनीकरण करून एकच माथाडी मंडळ गठीत करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरुद्ध पिंपरीतील कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ््यासमोर पिंपरीतील सर्व संघटनांकडून एक दिवसीय लाक्षणिक संप करण्यात आला. या वेळी संग्राम पाटील कामगारांना मार्गदर्शन करताना बोलत होते.महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन उपाध्यक्ष पोपट धोंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि पुणे जिल्हा माथाडी कामगार सेवाचे सचिव प्रल्हाद खेडकर, निगडी येथील असोसिएशन आॅफ ट्रान्सपोर्ट हमाल पंचायतचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत संप पुकारण्यात आला होता. सर्वप्रथम पिंपरी येथील केएसबी चौकातील कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून लाक्षणिक संप पुकारून शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला.निगडी ट्रान्सपोर्टनगरी भागात रॅली काढली. निगडी परिसरातील सर्व गोडावून बंद होते. चाकण, म्हाळुंगे, वडगाव मावळ, पिंपरी-चिंचवड एमआयडीसीतील सर्व माथाडी कामगार सहभागी झाले होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे