शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मूल होत नसल्याने विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 02:04 IST

मूल होत नसल्याच्या कारणावरून पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रेमविवाह झालेल्या नवविवाहितेने लग्नाचा पेहराव परिधान करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी भोसरी येथे घडली.

पिंपरी - मूल होत नसल्याच्या कारणावरून पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रेमविवाह झालेल्या नवविवाहितेने लग्नाचा पेहराव परिधान करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी भोसरी येथे घडली. विद्या शैलेश पारधी (वय २४, रा. भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याचा काही वर्षांपूर्वी शैलेशबरोबर प्रेमविवाह झाला होता. त्यांचा सुखी संसार सुरू होता. मात्र हे सुख काही काळच टिकले. विद्याला बाळ होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पती शैलेश दारु पिऊन तिला मारहाण करू लागला. पतीचा राग कमी व्हावा, यासाठी विद्या काही दिवस मैत्रिणीकडे राहण्यास गेली. तिने आईवडिलांच्या संमतीशिवाय प्रेमविवाह केला असल्याने आईवडील दुरावले होते.आईवडीलही दुरावलेप्रेमविवाहामुळे आईवडील नाराज आणि मूल होत नाही म्हणून पतीचा जाच अशा पेचात विद्या सापडली होती. शनिवारी ती शैलेशकडे गेली. तेथे जाऊनतिने लग्नातला शालू, सोन्याचे दागिने परिधान केले. हाताला मेंदी लावली. माथ्यावर बिंदी लावली. त्यानंतर तिने आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी विद्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये तिने पती शैलेशला दुसरा विवाह कर असे लिहून ठेवले आहे. दुसºया पत्नीला त्रास देऊ नको, अशी विनंतीही केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याnewsबातम्या