शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

Namdev Shastri : नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनास मराठा समाजाचा विरोध

By विश्वास मोरे | Updated: February 4, 2025 18:57 IST

पोलिसांची सूचना मिळाल्याने भंडारा डोंगरावरील किर्तन रद्द

पिंपरी : भंडारा डोंगरावर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचे कीर्तन दिनांक ७ फेब्रुवारीला होणार होते. मात्र मराठा समाजाने विरोध केला. त्यामुळे पोलिसांच्या विनंतीनुसार   कीर्तन रद्द करण्यात आले आहे, असे भंडारा डोंगर विश्वस्त भंडारा डोंगर ट्रस्ट विश्वस्तांनी कळवले आहे.श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज यांचे जन्मदिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने शुक्रवारी रात्री आठला नामदेव महाराज शास्त्री यांचे किर्तन होणार होते. मात्र, मस्साजोग  येथील येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी नामदेव महाराज शास्त्री (भगवानगड) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे  सकल मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली. 

भंडारा डोंगरावरील कीर्तनास मराठा समाजाने विरोध केला.  त्यामुळे तळेगाव पोलिसांनी भंडारा डोंगर दशमी समितीला पत्र दिले व किर्तन रद्द करावे, अशी विनंती केली त्यानुसार ट्रस्टने  कीर्तन रद्द केले आहे. काय म्हटले आहे पोलिसांच्या पत्रात हभप नामदेव शास्त्री यांच्या कीर्तनास सकल मराठा समाजाकडुन विरोध शक्यता नाकरता येत नाही. किर्तन झाल्यास कार्यक्रम ठिकाणी मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते एकत्र येवुन एक मराठालाख मराठा अशी घोषणाबाजी करुन नामदेव महाराज शास्त्री यांचे तोंडाला काळे फासण्याची शक्यता आहे,  त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होवु शकतो अशी माहिती पोलीस ठाण्यास माहिती मिळाली आहे, त्यामुळे नियोजित किर्तन रद्द करावे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणAlandiआळंदी