शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नराधम बापानेच केले चिमुकलीवर अत्याचार; सांगवी पोलिसांनी नारधमास केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 15:19 IST

वडिलांनीच पोटच्या अडिच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. नारधमास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देपिंपळे गुरव परिसरात घडली घटना पोलिसांनी बाल बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार आणि बलात्काराचा दाखल केला गुन्हा

पिंपरी : वडिलांनीच पोटच्या अडिच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. आठ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. या घटनेचा मुलीच्या आईला धक्का बसल्याने बुधवारी तिने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नारधमास पोलिसांनी अटक केली आहे.सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.आरोपी हा वाहनचालक म्हणून काम करतो. त्याने दारूच्या नशेत ८ दिवसांपूर्वी पत्नी कामात व्यस्त असताना, आपल्या अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. आईने स्वत: डोळ्याने हा प्रकार पाहिला. आरोपीला कृत्य करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला ही मारहाण केली. महिला मानसिक धक्क्यातून सावरल्यानंतर आठ दिवसांनी तिने थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी बाल बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Rapeबलात्कारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड