शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : पिंपरी मतदारसंघातील इच्छुकांनी नेले ४८ अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 18:34 IST

विधानसभा निवडणूक : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस..

पिंपरी : उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना गुरुवारी (दि. ३) पिंपरी मतदारसंघातील १७ इच्छुकांनी ४८ उमेदवारी अर्ज नेले. यात अपक्ष म्हणून २१ अर्ज इच्छुकांनी घेतले. शुक्रवारी (दि. ४) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे यातील किती उमेदवार अर्ज दाखल करतील याबाबत उत्सुकता आहे.पिंपरी मतदारसंघाचे निवडणूक विषयक कामकाज निगडी प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथून होत आहे. नामनिर्देशन पत्र वितरण व स्वीकृतीही येथूनच होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैशाली इंदाणी-उंटवाल नामनिर्देशन पत्र स्वीकारत आहेत. निवडणुकीच्या अधिसूचना शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी जारी झाली. तेव्हापासून गुरुवारपर्यंत २२३ अर्जांचे वितरण झाले आहे. शिवसेनेकडून अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखलही केला. असे असतानाही शिवसेनेतील इच्छुकांनी शिवसेनेकडून लढण्यासाठी उमेदवारी अर्ज नेले आहेत. वंचित बहुजन आघाडी तसेच एमआयएम पक्षातील इच्छुकांनीही अर्ज नेले. राष्ट्रवादीकडूनही गुरुवारी उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. तरीही इच्छुकांनी राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी गुरुवारी अर्ज घेतले. त्यामुळे शिवसेना तसेच राष्ट्रवादीतील इच्छुक शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करीत बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliticsराजकारणElectionनिवडणूक