शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जीवनशैली निर्देशांक तपासणीची सूचना, पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 05:26 IST

स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील जीवनशैली निर्देशांक तपासण्यात येणार असून, राज्य शासनाने महापालिकांपैकी १८ शहरांची निवड केली असून, त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचाही समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

पिंपरी : स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील जीवनशैली निर्देशांक तपासण्यात येणार असून, राज्य शासनाने महापालिकांपैकी १८ शहरांची निवड केली असून, त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचाही समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जीवनशैली निर्देशांक उपक्रमासाठी देशातील ११६ शहरांची निवड केली आहे. त्यात महाराष्ट्रातील १८ शहरे आहेत. उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी मागील महिन्यात केंद्र शासनाने नवी दिल्ली येथेकार्यशाळा घेतली होती. त्यात महापालिकेचे सह शहर अभियंता राजन पाटील सहभागी झाले होते. जीवनशैली निर्देशांक उपक्रमात नोडल अधिकारी म्हणून राजन पाटील यांची निवड झाली आहे.सह शहर अभियंता राजन पाटील म्हणाले, ‘‘निवड झालेली शहरे दहा लाख लोकसंख्येच्या पुढील आहेत. त्याद्वारे त्या शहरांची जीवनशैली कशी आहे, हे स्पष्ट होणार आहे. या स्पर्धेसाठी निर्देशांक विचारात घेतले जाणार आहेत.- जीवनशैली निर्देशांकाची तपासणी करण्यासाठी विविध खात्यांतील अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात येणार आहे. त्यात शिक्षण पद्धती, गुन्हेगारीचा आलेख कसा, करमणुकीची साधने कोणती, किती लोक इंटरनेट वापरतात, याचे सर्वेक्षण होणार आहे. वीज कंपनी, सिंचन, प्रदूषण महामंडळ, परिवहन, राज्य विक्रीकर विभाग, बांधकाम खाते, अन्न व औषध प्रशासन यांच्याकडूनही माहिती मागविली जाणार आहे. त्यातून शहराचे मानांकन निश्चित होणार आहे, असे राजन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड