शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘कट्यार काळजात’ने जिंकली मने; पिंपरी चिंचवडमध्ये दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 13:06 IST

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मा. दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव सुरू आहे. त्यात ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने रसिक मनावर गारूड केले.

ठळक मुद्दे‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकाद्वारे संगीत उपासकांना शिकविल्या बऱ्याच गोष्टीरसिक प्रेक्षागृहातून परतले शब्द, सूर कानात साठवून

पिंपरी : नादब्रह्म परिवाराच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मा. दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव सुरू आहे. त्यात ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने रसिक मनावर गारूड केले.डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या नाटकाचा पुनर्नुभव उपस्थितांनी घेतला. संगीतातील घराणेशाही चित्रित करणाऱ्या या नाटकाद्वारे संगीत उपासकांना बऱ्याच गोष्टी शिकविल्या आहेत. फिरता रंगमंच नसतानाही नाटकात बॅक दाखवताना काही क्षणात रंगमंचावरील बदल करणे हेही आजच्या नाटकाचे वैशिष्ट्य होते. नाटकाचा विषय, मांडणी मनाचा वेध घेणारी असून गायकांनी आपापल्या गायनाने स्वरसाज चढवून नाटक एका वेगळ्या उंचीवर नेले. खां साहेब आफताब हुसेन (रवींद्र घांगुर्डे), सदाशिव (संजीव मेहेंदळे), झरीना (डॉ. वंदना घांगुर्डे), उमा अस्मिता चिंचाळकर) या गायक नटासोबतच कवी बाके बिहारी (अनंत कान्हो) सारख्या गद्य संवाद असणाऱ्या पात्रांनीही रसिकांची भरपूर दाद मिळवली. नाटकास तबला- विघ्नहरी देव, संवादक उदय कुलकर्णी, व्हायोलीन-अविनाश लघाटे, अशी समर्पक साथ होती. शब्द, सूर कानात साठवूनच रसिक प्रेक्षागृहातून परतले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड