शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत व व्हिस्पर चॉईस यांचा संयुक्त उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:21 IST

पिंपरी : ‘ते चार दिवस’ तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतात. ही गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला, तरी सुरुवातीला त्यामुळे ती बावरून, गोंधळून तर कधी घाबरून गेलेली असते.

पिंपरी : ‘ते चार दिवस’ तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतात. ही गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला, तरी सुरुवातीला त्यामुळे ती बावरून, गोंधळून तर कधी घाबरून गेलेली असते. या विषयावर मनमोकळेपणाने बोलायचे कुणाशी, हा प्रश्नही तिला कायम पडलेला असतो.अनेकदा आई आणि मुलीमध्येही या विषयावर मोकळेपणाने संवाद होऊ शकत नाही. त्यामुळेच ‘लोकमत’ आणि व्हिस्पर चॉईस यांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीसाठी ‘घे उंच भरारी’ उपक्रम आयोजित केला. मंगळवारी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमामुळे जणू प्रत्येक मुलीला आपल्या आकांक्षांकडे उंच भरारी घेण्याचे पाठबळच मिळाले.‘घे या कार्यक्रमामुळे या नाजूक विषयावर संवाद साधण्यासाठी प्रत्येक आई आणि मुलीला एक मंच मिळाला आणि एकेका प्रश्नाची उकल होऊन मुलींच्या मनातील शंका दूर झाल्या.मुलींना आणि महिलांना या विषयावर मार्गदर्शन करून व्हिस्परसंगे उंच भरारी घेण्याची प्रेरणा दिली. व्हिस्परच्या प्रतिनिधी प्रतिमा राऊत यानी मासिक पाळीदरम्यान पॅड कसे वापरावे, याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली़आता व्हिस्पर चॉईस वापरल्यामुळे आपल्या मुलींची शाळा चुकणार नाही व तिच्या स्वप्नांना भरारी मिळणार, यावर सगळ्यांचेच एक मत झाले. अशा प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्रभर राबवून व्हिस्पर चॉईस जास्तीत जास्त मुलींना या विषयावर सक्षम करण्यात प्रयत्नशील आहे. शेवटी उपस्थित सर्व महिलांना आणि मुलींना व्हिस्पर चॉईसच्या सॅम्पलचे मोफत वाटप करण्यात आले़>‘घे उंच भरारी’ या उपक्रमाद्वारे महिलांना आणि मुलींना मनमुराद बागडण्यासाठी एक मंच मिळाला होता. सुरुवातीला मुलींसाठी दोरीवरच्या उड्या, फुगड्या अशा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला.आजच्या स्पर्धेच्या काळात मासिक पाळीमुळे मुलींची शाळा बुडण्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. मासिक पाळीच्या काळातही मुलींना शाळेत आत्मविश्वासाने वावरता येण्यासाठी व्हिस्पर चॉईस वापरणे किती महत्त्वाचे आहे, हे एव्हीद्वारे दाखविण्यात आले. या काळात मुलींच्या मनावर सतत दडपण असते. त्या तणावग्रस्त असतात. या उपक्रमामुळे या सगळ्या समस्यांवर चपखल उपाय सापडला, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया महिला व मुलींनी दिली. उपक्रमाच्या आयोजनाबाबत ‘लोकमत’ आणि व्हिस्पर चॉईसचे कौतुक केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड