लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपळे सौदागर येथे जर्वरी सोसायटी परिसरात जेसीबी मागे घेत असताना एक वर्षाच्या बालकाला ठोकर बसली. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सावन अशोक चव्हाण असे त्याचे नाव आहे. अशोक कान्हेराम चव्हाण (वय २८) हे जेसीबी चालवीत होते. जेसीबीचे काम संपल्यानंतर जेसीबी घराच्या मागे नेत असताना, सावन ला ठोकर बसली.
जेसीबीची ठोकर; बालकाचा मृत्यू
By admin | Updated: May 9, 2017 03:54 IST