शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

ख्रिस्ती बांधवांवरील हल्ल्याचा निषेध

By admin | Updated: March 29, 2017 02:17 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कारवे या गावी प्रार्थना करीत असलेल्या ख्रिस्ती बांधवांवर झालेल्या भ्याड

पिंपरी : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कारवे या गावी प्रार्थना करीत असलेल्या ख्रिस्ती बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने येथे निषेध करण्यात आला.पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली व ख्रिश्चन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश चिटणीस मॅन्युएल डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. साठे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत ख्रिश्चन समाजाला सरकारने संरक्षण द्यावे वहल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा गिरिजा कुदळे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र वालिया, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक सरचिटणीस कल्पना खंडागळे, उपाध्यक्ष तारिक रिजवी, अल्पसंख्याक अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, चिटणीस भाऊसाहेब मुगुटमल, पुणे शहर अल्पसंख्याक उपाध्यक्षा जॅकलीन फॉरस्टर, अमितेश गडगे, जोसेफ पॉल, अ‍ॅड. अनिरुद्ध कांबळे, मयूर जैस्वाल, सुनील राऊत, मकरंद यादव, प्रदीप पवार, संदेश बोर्डे, फ्रान्सिस गजभीव, मायकल नाडार, सन्नी मकवाना, डेविड काळे, आशिष जाधव, सँडरा डिसोझा, सियोना बोर्डे, सचिन गवारे, प्रकाश पठारे, श्याम शेट्टी, अत्ताउल्ला पीरजादे आदी उपस्थित होते. फ्रान्सिस गजभीव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)