शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेकडून अंगणवाडी सेविकाना विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:57 IST

माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमात अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचा प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुणांशी संपर्क येत आहे.

पिंपरी : महापालिकेच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण सुरू आहे. त्यातील स्वयंसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे १ कोटी रुपये रकमेचे सुरक्षा विमा कवच योजनेचा लाभ दिला जावा, असा ठराव स्थायी समिती सभेने मंजूर केला आहे.

कोरोना काळात महापालिकेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना विमा कवच दिले आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमात अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचा प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुणांशी संपर्क येत आहे. ............ स्थायी समिती मंजुरी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वास्थ मिशन अंतर्गत ‘पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज इन्शुरन्स स्किम फॉर हेल्थ वर्कर फाईटींग कोविड -१९’ या योजनेत १ कोटी रुपयांचे सुरक्षा कवच देण्याचा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेने २६ ऑगस्ट २०२० ला मंजूर केला आहे. पालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी, पालिकेकरीता सेवा देणारे कर्मचारी, कंत्राटी, आऊट सोर्सद्वारे घेतलेले कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी, मानधनावरील कामगारांना विमा योजनेच्या लाभ देण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरMayorमहापौर