शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत संघटनात्मक बदल होण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:20 IST

मुंबई येथे मागील आठवड्यात झालेल्या शिवसेना पदाधिकाºयांच्या बैठकीत संघटनात्मक बदलाचे संकेत दिले होते. त्यानंतर विधान परिषदेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी आयुक्तांची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

पिंपरी : मुंबई येथे मागील आठवड्यात झालेल्या शिवसेना पदाधिकाºयांच्या बैठकीत संघटनात्मक बदलाचे संकेत दिले होते. त्यानंतर विधान परिषदेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी आयुक्तांची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. संपर्कप्रमुखांच्या जागी त्यांची वर्णी लागेल, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र, या शक्यतेवर त्यांनी बोलण्याचे टाळले.महापालिका निवडणुकीत आलेले अपयश आणि २०१९ मधील लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेनेची बैठक झाली होती. त्यात संघटनात्मक बदलाचे संकेत शिवसेनाप्रमुखांनी दिले होते. संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांना पक्षाच्या कामास वेळ मिळत नसल्याने कार्यमुक्त केले आहे. तसेच अन्य पदाधिकारी बदलण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. महापालिका पोटनिवडणुकीच्या वेळी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी संपर्कनेते कलावंत असल्याने त्यांना पक्षाचे काम करण्यास वेळ कमी मिळतो.पूर्णवेळ कार्य करणारा नेता द्यावा, संपर्क नेते बदलावेत, अशी मागणी केली. त्या वेळी मागणी करणाºयांवरच कारवाई केली होती. महापालिका निवडणुकीतही शिवसेनेला मोठे अपयश आले. दरम्यान, अचानक शुक्रवारी डॉ. गोºहे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी शहरप्रमुख राहुल कलाटे उपस्थित होते.आयुक्तांना केल्या सूचनाडॉ. गोºहे यांनी आयुक्तांची शहरातील प्रश्नांवर चर्चा केली. त्यामुळे संपर्कप्रमुखपदी त्यांच्या नावाची वर्णी लागणार, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. माझ्याकडे राज्याची जबाबदारी आहे, याबाबत मी काहीच बोलू शकत नाही, असे सांगून डॉ. गोºहे यांनी या प्रश्नावर बोलण्याचे टाळले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना