शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शहरासाठी स्वतंत्र होर्डिंग धोरण; महापौरांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 02:38 IST

महापालिकेचे दिवाळे, ठेकेदारांची होतेय दिवाळी

- हणमंत पाटील पिंपरी : महापालिकेच्या स्थापनेपासून पिंपरी-चिंचवड शहरासाठी फ्लेक्स व होर्डिंगचे स्वतंत्र धोरण नाही. त्याचा गैरफायदा होर्डिंगचे ठेकेदार व कंपन्या घेत आहेत. शहरासाठी स्वतंत्र होर्डिंग धोरणाचा प्रस्ताव करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. धोरणानंतर महापालिकेच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल, असा दावा महापौर राहुल जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाला आहे. मात्र, प्रशासनाचे कामकाज स्मार्ट झालेले दिसत नाही. सद्य:स्थितीत सुमारे २२ लाख लोकसंख्येच्या आणि झपाट्याने विस्तारणाऱ्या शहरासाठी अद्याप होर्डिंग धोरण नाही. त्याचा गैरफायदा ठेकेदार घेत आहेत. यावर ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे प्रकाश टाकला होता.परवाना एक, होर्डिंग अनेकमहापालिकेकडे धोरण नसल्याने पूर्वीच्या नियमावलीतील त्रुटीचा फायदा ठेकेदार उठवीत आहेत. एका होर्डिंगचा घेऊन परवाना घेऊन त्या परवान्यावर चार ते पाच होर्डिंग अनधिकृतपणे उभारली जात आहेत. त्यामुळे ठेकेदारांचा खिसा भरत असला, तरी महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे.स्मार्ट सिटीचे विद्रूपीकरण४शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर बिनधास्त व राजरोसपणे अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स वा किआॅक्स उभारले जात आहेत. वेडेवाकडे, लहान-मोठे, बटबटीत अशा या फ्लेक्समुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. मात्र, सत्ताधारी व विरोधक असे सर्वपक्षीय नगरसेवक यावर मूग गिळून बसल्याची वस्तुस्थिती समोर आहे.अधिकाऱ्यांशी संगनमतअनधिकृत होर्डिंगबाजीने शहराचे विद्रूपीकरण होत असल्याच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. शिवाय शहर विद्रूपीकरणांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश महापालिका अधिकारी व पोलिसांना दिला आहे. मात्र, अधिकाºयांचेच ठेकेदारांशी संगनमत असल्याने ते गुन्हा दाखल करीत नाहीत.स्वतंत्र होर्डिंग धोरण नसल्याने महापालिकेच्या उत्पन्नात घट होत आहे. त्याचा फायदा इतरांना होऊ नये यासाठी स्वतंत्र होर्डिंग धोरणाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.- राहुल जाधव, महापौर

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका