शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मृताच्या वडिलांकडून रहाटणीतील मेट्रो हॉस्पिटलची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 15:35 IST

मृत महिलेच्या वडिलांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. त्यात सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून दामोदर गाडेकर (वय ६५, रा. बळीराजा मंगल कार्यालया समोर, रहाटणी) यास पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देसुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून दामोदर गाडेकर यास पोलिसांनी केली अटक मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा तिच्या वडिलांचा होता आरोप

रहाटणी : सुमारे तीन महिन्यापूर्वी स्वाईन फ्लूने आजारी असलेल्या महिलेचा मृत्यू   येथील नखाते चौकातील मेट्रो हॉस्पिटलमध्ये झाला होता. त्या मृत्यूस हॉस्पिटल प्रशासनच जबाबदार असल्याचा राग मनात धरून रविवारी सकाळी मृत महिलेच्या वडिलांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. त्यात सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून दामोदर गाडेकर (वय ६५, रा. बळीराजा मंगल कार्यालया समोर, रहाटणी) यास पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामोदर यांची मुलगी तीन महिन्यात पूर्वी स्वाईन फ्लूने आजारी होती. तिला मेट्रो  हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र ती उपचारादरम्यान दगावली, हा मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा तिच्या वडिलांचा आरोप होता. मुलगी दगावल्याने त्याचा काहीतरी मोबदला रुग्णालय प्रशासनाने द्यावा, अशी मागणी तिच्या वडिलांनी होती. त्यास रुग्णालय प्रशासन तयार झाले होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्या व्यक्तीस फक्त आश्वासानच दिले जात होते व टाळाटाळ केली जात होती हे त्याच्या लक्षात आल्याने रविवारी सकाळी सुमारे नऊ च्या सुमारास मृत मुलीचा फोटो रुग्णालयासमोर ठेवून त्यास पुष्पहार घालून त्यांनी लोखंडी घणाच्या साह्याने रुग्णालयाची फारशी, काचा व इतर सामानाची तोडफोड केली तसेच रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेचीही तोडफोड करण्यात आली त्यात सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

टॅग्स :rahatniरहाटणीwakadवाकडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड