शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

उलगडला गुरू-शिष्याचा सांगीतिक प्रवास

By admin | Updated: February 15, 2017 02:08 IST

महान गायक किशोर कुमार आणि सुप्रसिद्ध गायक कुमार सानू या गुरू शिष्याच्या नातेसंबंधाचे विविध संगीतमय पैलू उलगडून

पिंपरी : महान गायक किशोर कुमार आणि सुप्रसिद्ध गायक कुमार सानू या गुरू शिष्याच्या नातेसंबंधाचे विविध संगीतमय पैलू उलगडून दाखविणारा सुंदरसा कार्यक्रम चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला. सुमधूर गाण्यांनी बहरलेली ही रविवारची संध्याकाळ रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली.लोकमत सखी मंच व ज्ञानश्री प्रस्तुत गुरू-शिष्य कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून किशोर कुमार आणि कुमार सानू यांच्या गुरू-शिष्यांच्या नात्यातील सांगितिक प्रवास गीतांद्वारे रसिकांसमोर मांडण्यात आला. गायिका कोमल कलाकिया व प्रिया जोशी यांनी त्यांच्या अप्रतिम गायकीने सांगितिक मैफलीत रंगत आणली. गायक प्रशांत एन. जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. चिंचवडच्या स्वर आलाप ग्रुपने व प्रशांत साळवीच्या टीमने कोरस दिले. नासिर खान यांनी निवेदन केले. बाबा खान, मुकेश देढीया, केदार मोरे, विजय मूर्ती, अभिजीत भरे, अजय अत्रे, अमृता ठाकूरदेसाई, मिहीर भडमकर, रोहित साने यांनी साथसंगीत केली. सखींनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. असा हा सांगितिक कार्यक्रम वारंवार घेण्यात यावा, अशी मागणीवजा विनंती सखींकडून करण्यात आली. (प्रतिनिधी)