शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ग्रामसेवकाला लाच घेताना अटक, कातवी ग्रुप ग्रामपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 03:17 IST

वडगाव कातवी ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना वडगावमावळ पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडण्यात आले. दीपक श्रीराम शिरसाठ (वय ४९, ग्रामसेवक, वडगाव मावळ ग्रुप ग्रामपंचायत ता. मावळ, पुणे रा. फ्लॅट न. २०१, निओ रिगल सोसायटी, स्पाईन रोड, प्राधिकरण सेक्टर ६, मोशी, पुणे) असे पकडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

वडगाव मावळ - वडगाव कातवी ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना वडगावमावळ पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडण्यात आले. दीपक श्रीराम शिरसाठ (वय ४९, ग्रामसेवक, वडगाव मावळ ग्रुप ग्रामपंचायत ता. मावळ, पुणे रा. फ्लॅट न. २०१, निओ रिगल सोसायटी, स्पाईन रोड, प्राधिकरण सेक्टर ६, मोशी, पुणे) असे पकडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.वडगाव मावळ येथील जय बजरंग तालीमचे सचिवांनी त्यांच्याविषयी तक्रार दिली होती. या तालीममधील साहित्य खरेदीकरिता निधी मिळण्याकरिता त्यांनी अर्ज केला होता. हा निधी १४ वा वित्त आयोगाकडून ८ लाख ६८ हजार ४८० मंजूर झाला होता. याचा धनादेश मिळण्यासाठी ग्रामसेवकाने वीस हजारांची मागणी केली होती. त्यापैकी चौदा हजार यापूर्वी दिले होते. या कामाचा मोबदला म्हणून राहिलेले सहा हजार स्वीकारताना शिरसाठ यांना पंचायत समिती वडगाव मावळ कार्यालयाचे आवारात रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी व राजू चव्हाण यांनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड