शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकारातील माहिती वेळेवर न दिल्याने कामशेतमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 18:09 IST

येथील ग्रुप ग्रामपंचायत खडकाळा प्रशासनाकडे माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती वेळेवर न दिल्याने माहिती अधिकाराचे काम करणाऱ्याकडून राज्य माहिती आयोगाकडे केलेल्या तक्रारीमुळे तत्कालीन ग्रामसेवकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 

ठळक मुद्देकलम ७ (१) चे उल्लंघन केल्यामुळे पाच हजार रुपयांचा दंडाचा आदेशअर्जदारास त्याने मागितलेली माहिती त्याला एक आठवड्यात विनामूल्य पाठवावी : रवींद्र जाधव

कामशेत : येथील ग्रुप ग्रामपंचायत खडकाळा प्रशासनाकडे माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती वेळेवर न दिल्याने माहिती अधिकाराचे काम करणाऱ्याकडून राज्य माहिती आयोगाकडे केलेल्या तक्रारीमुळे तत्कालीन ग्रामसेवकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कामशेतमधील सामाजिक कार्यकर्ते मनोज धावडे यांनी येथील ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता ती त्यांना तीस दिवसांत मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी विस्तार अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी ही सात दिवसांच्या आत ग्रामसेवक मतकर यांना माहिती देण्याचे आदेश देऊन ही धावडे याना माहिती मिळाली नाही. तदनंतर त्यांनी राज्य माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे रितसर अर्ज केला असता त्यावर सुनावणी होऊन आयुक्त जाधव यांनी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना ग्रामसेवक बाळासाहेब मतकर यांच्या विरोधात अपिलार्थीला माहिती न पुरवून कलम ७ (१) चे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर अधिनियमातील कलम २० (१) नुसार पाच हजार रुपयांचा दंडाचा आदेश देऊन तो त्यांच्या पगारातून कापून घ्यावा असे सांगितले. याशिवाय अर्जदारास त्याने मागितलेली माहिती त्याला एक आठवड्यात विनामूल्य पाठवावी.

टॅग्स :kamshetकामशेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड