शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेड सेपरेटरमधील लेन सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:53 IST

खराळवाडी ते वल्लभनगर : सेगमेंटचे काम पूर्ण झाल्याने महामेट्रोचा निर्णय

पिंपरी : स्वारगेट-पिंपरी या पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम शहरात सुरू आहे. दापोडी ते पिंपरी ग्रेड सेपरेटरमधील एक्स्प्रेस लेनवरील खराळवाडी ते वल्लभनगर येथील मेट्रोचे सेगमेंटचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूने बंद असलेली एक लेन सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी टळणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महामेट्रोच्या वतीने काम वेगाने सुरू आहे. दापोडीच्या हॅरिस पूल ते मोरवाडीतील मदर तेरेसा उड्डाण पूल या मार्गावर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. खराळवाडीतून कामास सुरुवात झाली होती. वर्षापासून हे काम सुरू होते. खराळवाडी, एचए कंपनी, हाफकिन इन्स्टिट्यूट मार्गासह वल्लभनगर एसटी आगारापर्यंत सेगमेंटचे काम पूर्णत्वास येत आहे. सुमारे दीड किलोमीटर काम आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटरच्या एक्स्प्रेस मार्गावरील दोन्ही बाजूने बंद केलेली प्रत्येकी एक लेन वाहतुकीस खुली केली जाणार आहे. त्यासाठी सर्व खांबावर दक्षतेच्या सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहेत. काँक्रिटीकरणाचेही काम सुरू आहे.मेट्रो स्टेशनचे काम सुरूवल्लभनगर एसटी आगारासमोर संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. स्टेशनचे खांब वगळून गर्डर लाँचर पुढील खांबांवर बसविला जाणार आहे. त्यासाठी प्रथम दोन खांबांवर क्रेनने सेगमेंटची जुळवणी केली जाणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी गर्डर लाँचर बसविला जाणार आहे. या लाँचरद्वारे नाशिक फाटा चौकापर्यंत सेगमेंटची जुळवणीचे काम केले जाणार आहे. शंकरवाडीतील पेट्रोल पंपाच्या येथून मेट्रो मार्गिका वळण घेऊन भारतरत्न जे. आर. डी़ टाटा उड्डाणपुलाच्या दिशेने जाणार आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad safetyरस्ते सुरक्षा