शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

सफाई कामगारांनाही सरकारी सुट्या

By admin | Updated: September 28, 2016 04:42 IST

पिंपरी महापालिकेतील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच आरोग्य विभागातील सफाई कामगारांनाही सरकारी सुट्यांचा लाभ मिळणार आहे. महापालिकेतील १८०० सफाई कर्मचाऱ्यांना

पिंपरी : पिंपरी महापालिकेतील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच आरोग्य विभागातील सफाई कामगारांनाही सरकारी सुट्यांचा लाभ मिळणार आहे. महापालिकेतील १८०० सफाई कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. सामाजिक न्यायमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २० आॅगस्टला सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी सोडविण्याबाबत बैठक झाली होती. या बैठकीच्या अनुषंगाने राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न शासनाच्या विचाराधीन होते. महापालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना सरकारी सुटी मिळत नाही. सुटीदिवशीही त्यांना नेहमीप्रमाणेच कामावर यावे लागते. सुटीदिवशी केलेल्या या कामाचा अतिरिक्त लाभही त्यांना मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या नगर विकास विभागाने २७ सप्टेंबरला आदेश जारी केला आहे. त्यानुसार, राज्यातील महापालिका, नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांनाही आता सरकारी सुट्यांचा लाभ घेता येणार आहे. तसेच सुटीदिवशी सफाई कर्मचाऱ्यांना काम करणे अपरिहार्य असल्यास त्यांना आर्थिक मोबदला द्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)सरकारच्या या निर्णयाचा लाभ महापालिकेतील आरोग्य विभागातील एक हजार ८०० सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.