शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण सभेत महापौर, उपमहापौर निवड होणार बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 03:44 IST

पिंपरी : महापौर व उपमहापौरपदासाठी शनिवारी निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सकाळी अकराला निवड होणार आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी भाजपाच्या वतीने प्रयत्न सुरू झाले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाकडून महापौरपदासाठी राहुल जाधव यांनी, तर उपमहापौरपदासाठी सचिन चिंचवडे यांनी अर्ज दाखल केला आहे. विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुक्रमे विनोद ...

पिंपरी : महापौर व उपमहापौरपदासाठी शनिवारी निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सकाळी अकराला निवड होणार आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी भाजपाच्या वतीने प्रयत्न सुरू झाले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाकडून महापौरपदासाठी राहुल जाधव यांनी, तर उपमहापौरपदासाठी सचिन चिंचवडे यांनी अर्ज दाखल केला आहे. विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुक्रमे विनोद नढे व विनया तापकीर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे निवडणूक होणार आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी एकमताने नावे दिल्याने बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येत नाही. महापालिकेच्या सभागृहात शनिवारी सकाळी अकराला विशेष सभा होणार आहे. पीठासन अधिकारी म्हणून पीएमपीच्या संचालक नयना गुंडे कामकाज पाहणार आहेत.निवडणूकप्रक्रियासर्वसाधारण सभेत महापौर व उपमहापौर पदासाठी आलेल्या अर्जाची माहिती नगरसचिव देतील. सर्व अर्ज ते अध्यक्षांना सादर करतील. त्यावर ते वैध व अवैध अर्जाची घोषणा करतील. एका पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्याने माघारीसाठी पंधरा मिनिटे वेळ दिला जाणार आहे. अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक घेतली जाईल. उमेदवारांच्या बाजूने प्रत्येक नगरसेवकाला हात वर करून मत द्यावे लागणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड