शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रावेत बंधारा येथील पवनामाई जलपर्णीमुक्त अभियानात गौरी किर्लोस्कर होणार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 15:39 IST

रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने 'जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई' हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाला सुमारे तीन महिने पूर्ण होत आहेत. 

ठळक मुद्देरावेत बंधारा येथे राबविण्यात येणार पवनामाई जलपर्णीमुक्त अभियानउपक्रमास दर रविवारी साधारणपणे ३००-४०० नागरिकांचा असतो सक्रीय सहभाग

रावेत : रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने 'जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई' हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाला सुमारे तीन महिने पूर्ण होत आहेत. पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान रावेत बंधारा येथे राबविण्यात येणार आहे. या जलपर्णी मोहिमेत किर्लोस्कर वसुंधरा इको बाजारच्या संचालिका गौरी किर्लोस्कर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रो. हेमंत गावंडे यांनी दिली. रोटरी  क्लब आॅफ वाल्हेकर वाडीच्या वतीने जलपर्णीमुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई हे अभियान सुरु आहे. येत्या रविवारी दि. ११ फेब्रुवारी रोजी रावेत बंधारा येथे सकाळी ८ वाजता किर्लोस्कर समूहाच्या संचालक आणि निरीक्षक असलेल्या गौरी किर्लोस्कर सहभागी होणार आहेत. या अभियानाचा हा १०० वा दिवस आहे. या अभियानाला ३ महिने पूर्ण झाली असून यात आजपर्यंत सावरकर मंडळ, PCCF, शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन, देवराई फौंडेशन, निसर्गराजा, जीविधा, पवना जलदिंडी, भावसार व्हिजन पोलीस मित्र मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ यासारख्या सामाजिक संस्था, महिला बचत गट व शहरातील अनेक मान्यवर व्यक्तींनी यात सहभाग घेतला. आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावलेली आहे. उपक्रमास दर रविवारी साधारणपणे ३००-४०० नागरिकांचा सक्रीय सहभाग असतो. निसर्गप्रेमी असणाऱ्या गौरी किर्लोस्कर या कार्यक्रमात आपले योगदान देण्यासाठी अतिशय उत्सुक असून शहरातील नागरिकांनी देखील जास्तीत जास्त संख्येने या अभियानात सहभागी  होण्याचे आवाहन रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष रो. प्रदीप पोपटराव वाल्हेकर यांनी केले आहे.

टॅग्स :ravetरावेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड