शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड शहर परिसरात गोडावूनमध्ये सुरू होती गॅसची चोरी; गुन्हे शाखेने दोघांच्या आवळल्या मुसक्या

By नारायण बडगुजर | Updated: January 25, 2024 17:47 IST

पिंपरी : व्यावसायिक व घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून मोकळ्या सिलिंडरमध्ये भरून चोरी केल्याप्रकरणी दोघांना अटक केली. यात ...

पिंपरी : व्यावसायिक व घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून मोकळ्या सिलिंडरमध्ये भरून चोरी केल्याप्रकरणी दोघांना अटक केली. यात पोलिसांनी एक लाख ९६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चिखलीतील जाधववाडी -शिव रस्ता येथे साईराज फेब्रीकेशनच्या शेजारील पत्र्याच्या गोडावूनमध्ये मंगळवारी (दि. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई केली.  भुजंगनाथ दिलीप पाटील (वय २८), संभाजी बालाजी उपासे (२४, दोघेही रा. रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २४) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील आणि उपासे या दोघांनी घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरमधील गॅस मोकळ्या सिलिंडरमध्ये भरत होते. या गॅस चोरीबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई केली. यात व्यावसायिक वापराचे तीन व एक रिकामा सिलिंडर, तसेच घरगुती वापराचे भरलेले ३४ व १७ रिकामे सिलिंडर, गॅस रिफिलिंगचे तीन सर्किट, एक इलेक्ट्राॅनिक वजनकाटा, असा एकूण एक लाख ९६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड