शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गणेश हरगुडे ठरला पहिला ‘देहूरोड केसरी’

By admin | Updated: March 20, 2017 04:28 IST

येथील शिवस्मारक समिती, शिवजयंती महोत्सव समिती व श्री छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान ( देहूरोड पंचक्रोशी ) यांच्या विद्यमाने

देहूरोड : येथील शिवस्मारक समिती, शिवजयंती महोत्सव समिती व श्री छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान ( देहूरोड पंचक्रोशी ) यांच्या विद्यमाने शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी आखाड्याला नामवंत मल्लांनी हजेरी लावली. चमकदार लढतींनी आखाड्यास चांगलीच रंगत आणली. पहिल्या देहूरोड केसरीचा मान पुण्यातील गणेश हरगुडे याने मिळविला.येथील किवळे -रावेत विकास सोसायटीच्या पटांगणात लाल माती टाकून बनविलेल्या स्व. शांताराम माळी आखाड्यात लढती झाल्या. मल्लांच्या लढती संयोजकांनी निश्चित केलेल्या असल्याने नावे जाहीर केल्यांनतर त्वरित कुस्ती सुरु करण्यात येत होती. कुस्ती आखाड्याचे पूजन शिवस्मारक समितीचे अध्यक्ष दत्तात्रय तरस, बोर्ड सदस्य विशाल खंडेलवाल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अ‍ॅड कृष्णा दाभोळे, कामगार नेते लहू शेलार, दत्तात्रय राऊत, मनसेचे अध्यक्ष विनोद भंडारी, महाराष्ट्र चॅम्पियन तानाजी काळोखे , रमेश राक्षे , गुलाब जाधव आदींच्या यांचे हस्ते करण्यात आले. अखेरची कुस्ती गुरुकुल कुस्ती संकुल (सोमाटणे) येथील पैलवान सोन्या सोनटक्के व मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल, पुणे येथील पैलवान गणेश हिरगुडे यांच्यात झाली. ही कुस्ती खूपच चमकदार झाली या कुस्तीत हिरगुडेने सोनटक्केला चितपट करीत देहूरोड केसरीची मानाची गदा पटकाविली. पंच म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू शंकर कंधारे, मोहन खोपडे, संजय दाभाडे, अमित पिंगळे, खंडू वाळुंज यांनी काम पाहिले. बोर्ड सदस्य खंडेलवाल, सदस्य रघुवीर शेलार, ललित बालघरे, अमोल नाईकनवरे, उद्योजक संजय माळी, रमेश जाधव, किशोर जगताप, सूर्यकांत सुर्वे आदी उपस्थित होते. विविध पक्षांचे पदाधिकारी व संयोजक संस्थांच्या सभासदांनी आखाडा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. बाळासाहेब झांजाड व संजय पिंजण यांनी सूत्रसंचालनकेले. (वार्ताहर)