शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्र्यांसमोर हमरीतुमरी , पिंपरी विधानसभा बैठक, भाजपाच्या शिस्तीला गटबाजीने तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 03:26 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षांची महापालिकेतील सत्ता पालटवून सहा महिन्यांपासून कारभार पाहाणाºया भाजपामध्ये शिस्तबद्धतेचे तीनतेरा वाजले.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षांची महापालिकेतील सत्ता पालटवून सहा महिन्यांपासून कारभार पाहाणाºया भाजपामध्ये शिस्तबद्धतेचे तीनतेरा वाजले. पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या प्रभारी पदाची जबाबदारी असलेले राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पदाधिकारी एकमेकाला भिडले. हमरीतुमरीवर आलेल्या या पदाधिका-यांचा वाद नगरसेवकांनी हस्तक्षेप करीत थांबविला.महापालिका निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. अन्य पक्षातून भाजपात प्रवेश केलेल्यांना उमेदवारी मिळाली़ नंतर पदेही मिळाली. ज्येष्ठ कार्यकर्ते मात्र वंचित राहिले. जुन्या कार्यकर्त्यांना डावलून आयात केलेल्यांना पदे देऊन सन्मान होतोय. त्यामुळे भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या बैठकीच्या निमित्ताने ही खदखद बाहेर पडली. नितीन गडकरी यांचे समर्थक मानले जाणारे शहर सरचिटणीस प्रमोद निसळ आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या गटाचे कट्टर समर्थक म्हणून काम केलेले प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यात वादंग झाले. एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत हा वाद वाढला.महापौरपदासाठी खºया ओबीसींना संधी?भाजपाच्या सोशल मीडिया सेलचे नेहूल कुदळे यांनी महापौर पदावर खºया ओबीसींना संधी द्यावी. आठ महिन्यांचा महापौर पदाचा कालावधी केल्यास इतरांनाही संधी मिळू शकेल. सर्व काही बाहेरून येणाºया आणि बनावट ओबीसींच्या पदरात घालायचे का? असा मुद्दा उपस्थित झाला. त्यातच पक्षात जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना मिळणारी वागणूक हा मुद्दाही चर्चेत आला. पिंपरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष कैलास कुटे यांच्या उपस्थितीत बुथ प्रमुख नेमण्याचा प्रमुख विषय बैठकीत होता. मात्र चर्चा भरकटल्याने हा मुद्दा बाजूला पडला. महापौर पद खºया ओबीसींना देण्याच्या आग्रही मागणीबरोबर बाहेरून पक्षात आलेल्यांनाच पदे मिळतात, पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचा विचार होणार की नाही? ही मनातील खदखद कार्यकर्त्यांच्या तोंडून व्यक्त झाली.

टॅग्स :Politicsराजकारणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड