शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

आठशे रुपयांसाठी मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 02:03 IST

पोलिसांकडून आरोपी मित्र जेरबंद

वाकड : हातउसने घेतलेले आठशे रुपये आणि मेमरी कार्ड परत न दिल्याच्या रागातून मित्राचा खून करणाऱ्या आरोपीचा वाकड पोलिसांनी शोध घेतला असून, गुन्हा घडल्यानंतर एका महिन्याने अनिल श्रावण मोरे (वय ३९, रा. सायली पार्क रहाटणी) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. खुनातील आरोपीचा शोध घेण्यात वाकड पोलिसांना यश आल्याची माहिती वाकड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नम्रता पाटील यांनी दिली.कंपनीच्या कामगारांची ने-आण करणाºया बसचालक पवन ऊर्फ अनिल रमेश सुतार-हिरे (वय ३९, रा़ चिंबळी, खेड) याचा रहाटणी येथे महिन्यापूर्वी खून झाला. अज्ञात आरोपीविरुद्ध वाकड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र खून प्रकरणातील आरोपीचा शोध लागला नव्हता. वाकड तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक हरीष माने यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करत असताना सुतार काम करणारा अनिल मोरे हा पवनचा मित्र असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली. दोघेही व्यसनी होते. खुनाच्या घटनेनंतर मोरे गायब झाला होता. त्याचा मोबाइल बंद असल्याने संपर्क होत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याबद्दल अधिक माहिती मिळविणे सुरू केले. आरोपी बावधन येथील पीबीपी आयटी शाळेतसुतार काम करीत असल्याचे समजले. तेथे जाऊन त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.आरोपीला पकडण्याची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक हरीष माने, कर्मचारी दादा पवार, धनराज किरणाळे, सुरेश भोसले, श्याम बाबा, बिभीषण कण्हेरकर, हनुमंत राजगे, मनोज बनसोड, अशोक दूधवणे, बापू धुमाळ, रमेश गायकवाड, दत्तात्रय इंगळे, विक्रांत गायकवाड, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, महुम्मदगौस नदाफ, राजेंद्र बारशिंगे, भैरोबा यादव, गणेश गीरिगोसावी, नितीन गेंगजे, मधुकर चव्हाण, बाबू गायकवाड, राजू जाधव, सागर सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा