शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

माजी नगरसेवक अनंत को-हाळेंवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 04:05 IST

माजी नगरसेवक अनंत को-हाळे यांच्यासह तीन जणांनी एकास मारहाण केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड : माजी नगरसेवक अनंत को-हाळे यांच्यासह तीन जणांनी एकास मारहाण केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माजी नगरसेवक अनंत को-हाळे यांच्यासह चंद्या, चंद्याचा भाऊ (पूर्ण नावे समजली नाहीत) व प्रसाद जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सागर रमेश कोंडे (वय ४२, रा. दत्तवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.गुरुवारी रात्री आठच्या सुमारास कोंडे काही कामानिमित्त चिंचवडगाव बस थांब्याजवळ थांबले होते. त्या वेळी तेथे आलेल्या प्रसाद जाधव याने तुम्ही येथे कशाला आले आहात, येथे परत दिसल्यास तुमचे हातपाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली. तसेच चंद्या याने दातºया असलेल्या मुठीने कोंडे यांच्या डोक्यात मारहाण केली. कोºहाळे यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतर साथीदारांनीही लाथा मारल्या, अशी फिर्याद कोंडे यांनी दिली आहे.- महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत चिंचवडमधील केशवनगर भागातून कोºहाळे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) तिकिटावर कोºहाळे यांनी ही निवडणूक लढविली होती. गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र त्यांचा पराभव झाला होता.

टॅग्स :Crimeगुन्हा