शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

महापालिकेत प्रथमच महिला सहायक आयुक्त

By admin | Updated: June 17, 2016 05:09 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्तपदी स्वाती झगडे यांची नियुक्ती झाली आहे. मुख्य लेखापाल म्हणून राजेश लांडे यांची नियुक्ती केली आहे. सहायक आयुक्तपदी रुजू होणाऱ्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्तपदी स्वाती झगडे यांची नियुक्ती झाली आहे. मुख्य लेखापाल म्हणून राजेश लांडे यांची नियुक्ती केली आहे. सहायक आयुक्तपदी रुजू होणाऱ्या प्रतिनियुक्तीवरील अधिकारी म्हणून झगडे या पहिल्याच अधिकारी ठरतील. नागरवस्ती विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर यांची काही महिन्यांपूर्वीच बदली झाली होती. मात्र, त्यांना नियुक्ती न मिळाल्याने ते महापालिकेत कार्यरत आहेत. दरम्यान, खांडकेकर यांची बीड नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता पुणे विभागीय कार्यालयात सहायक संचालक नगरपालिका प्रशासन या पदावर कार्यरत असलेल्या स्वाती झगडे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे प्रथमच प्रतिनियुक्तीवरील सहायक आयुक्त म्हणून झगडे रुजू होतील. यासह मुख्य लेखापाल प्रमोद भोसले यांचीही सोलापूर महापालिकेत बदली झाली आहे. तरीही महापालिकेत कार्यरत होते. आता त्यांच्या जागी राजेश लांडे यांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)