शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

गोळीबारप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अटक नऊ आरोपींवर केली मोकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 16:49 IST

पिंपरीगाव येथे संतोष अशोक कुरावत याच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अटक नऊ आरोपींवर मोकाची कारवाई केली आहे.

ठळक मुद्दे१५ सप्टेंबरला येथे भरदिवसा संतोष अशोक कुरावत याच्यावर करण्यात आला होता गोळीबारकुरावत हा देखील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावरही गुन्हे दाखल

पिंपरी : पिंपरीगाव येथे संतोष अशोक कुरावत याच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अटक नऊ आरोपींवर मोकाची कारवाई केली आहे.सचिन दत्तू नढे (वय ३०), अविनाश दत्तू नढे (वय २८), प्रतीक सुरेश वाघेरे (वय २१, रा. पिंपरी), बाबाराव ऊर्फ बाब्या सोमलिंग पाटील (वय २०), विकी शंभूसिंग सुतार (वय २३), बबलू महावीर पाल (वय ३०), हितेश ऊर्फ छोट्या दिनेश लिंगवत (वय ३०), विजय अरुण नढे (वय २७), राहुल कैलास विश्वकर्मा (वय २१) या नऊ जणांवर पोलिसांनी मोकाची कारवाई केली आहे.पिंपरी येथे भरदिवसा झालेल्या गोळीबारातील फरार तीन आरोपीही पिंपरी पोलिसांनी अटक केले आहेत. पिंपरीत १५ सप्टेंबरला येथे भरदिवसा संतोष अशोक कुरावत याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी एक गाडी व दोन पिस्तूल असा मुद्देमालही आरोपींकडून जप्त केला होता. संतोष कुरावतसोबत असलेले २०१७च्या निवडणुकीतील भांडण, तसेच आधीच्या भांडणाचा राग मनात धरून त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला. कुरावत हा देखील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावरही गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून काळेवाडी परिसरातून निवडणूक लढवली होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड