शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

By admin | Updated: September 15, 2015 04:25 IST

दुकानगाळ्यासाठी ६७ लाख ७५ हजार रुपये अदा केले असताना, चार वर्षांत दुकानाचा गाळा दिला नाही. केवळ करारनामा करून फसवणूक केली, असा आरोप करून एमबीएम

पिंपरी : दुकानगाळ्यासाठी ६७ लाख ७५ हजार रुपये अदा केले असताना, चार वर्षांत दुकानाचा गाळा दिला नाही. केवळ करारनामा करून फसवणूक केली, असा आरोप करून एमबीएम डेव्हलपर्सचे संचालक खेमचंद उत्तमचंद भोजवानी, कन्हैयालाल मतानी यांच्याविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपाचा बांधकाम व्यावसायिक भोजवानी आणि मतानी यांनी इन्कार केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमबीएम डेव्हलपर्सचे भोजवानी, मतानी यांच्याविरुद्ध चंदू लक्ष्मण रामनानी यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. गाळ्यासाठी वेळोवळी धनादेशाद्वारे रक्कम अदा केली असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. ज्या ठिकाणी पिंपळे सौदागर येथे इमारतीचे काम केले जाणार होते, त्या इमारतीचे बांधकामच सुरू झाले नाही. ठरल्यानुसार २०१२पर्यंत दुकानाचा ताबा आणि सदनिकाही नाही, असे रामनानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.(प्रतिनिधी)रामनानी हे दिशाभूल करत आहेत. ते आमच्या फर्ममध्ये भागीदार आहेत. मंचर येथे सुरू असलेल्या प्रकल्पातही ते भागीदार आहेत. भागीदार म्हणून ते काही रक्कम गुंतवतात. नंतर त्याचा ‘ब्लॅकमेलिंग’साठी उपयोग करतात. - भोजवानी, एमबीएम डेव्हलपर्स