शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

‘अपस्मार’चे ग्रामीण भागात जादा रुग्ण

By admin | Updated: November 18, 2016 05:11 IST

अपस्मार या विकाराविषयी जनजागृती करणे, हा जागतिक अपस्मार दिनाचा मुख्य उद्देश आहे. सर्वसाधारण वाटणाऱ्या या विकाराचे ग्रामीण भागात

पिंपरी : अपस्मार या विकाराविषयी जनजागृती करणे, हा जागतिक अपस्मार दिनाचा मुख्य उद्देश आहे. सर्वसाधारण वाटणाऱ्या या विकाराचे ग्रामीण भागात प्राबल्य १.९ टक्के आहे. शहरी भागात प्राबल्य दर ०.६ टक्के आहे. अपस्मार हा विकार कोणत्याही वयात जडू शकतोे. त्यात व्यक्तीला अचानक फीट येते. सुरुवातीच्या काळात या विकाराची जाणीव होत नाही. यामुळे तो पुढे जाऊन तीव्र होतो, यालाच फेफरे, फीट किंवा आकडी म्हणतात. या विकारामध्ये सुरुवातीस सौम्य असा फेफऱ्याचा झटका येतो. डोळ्यांच्या पापण्या फडफडणे, आकाशात टक लावून बघणे आदी प्रकार या सौम्य झटक्यामध्ये आढळून येतात. मेंदूतील चेतापेशीत होणाऱ्या बदलामुळे या आजाराला बळी पडतो. यामध्ये जन्माच्या वेळी मेंदूला झालेला कमी आॅक्सिजनचा पुरवठा, मेंदूला जंतूचा संसर्ग, मेंदूला झालेली दुखापत, हृदयरोग, नैराश्य व भीती आदी कारणे या विकाराची ठरू शकतात. या विकाराबाबत वेळीच खबरदारी घेतली पाहिजे. सौम्य फेफऱ्याचा झटका वारंवार येत असेल, तर डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. या विकाराचे ७० टक्के रुग्ण औषधोपचार व शस्त्रक्रियेद्वारे बरे होऊ शकतात. (प्रतिनिधी)