शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

निविदेत रिंग झाल्याचे आयुक्तांना दिले पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 01:11 IST

पिंपरी : महापालिकेच्या वतीने शाहूनगर येथील क्रीडांगणास सीमा भिंत बांधणे व इतर आनुषंगिक कामांची ई-निविदा कामांत आठपैकी पाच जणांना अपात्र ठरवून ठरावीक तीन ठेकेदारांना पात्र ठरविण्यात आले आहे.

पिंपरी : महापालिकेच्या वतीने शाहूनगर येथील क्रीडांगणास सीमा भिंत बांधणे व इतर आनुषंगिक कामांची ई-निविदा कामांत आठपैकी पाच जणांना अपात्र ठरवून ठरावीक तीन ठेकेदारांना पात्र ठरविण्यात आले आहे. पात्र झालेल्या तिघांनी एकाच संगणकावरून अनुक्रमे एक ते तीन टक्के जादा दराने संगनमत करून निविदा भरली आहे. त्यांचे एकाच क्रमांकाचे संगणक आयपी अ‍ॅड्रेसचे पुरावे आहेत. त्यामुळे फेरनिविदा काढण्याची मागणी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली. बहल यांनी कागदपत्रांचे पुरावे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.शाहूनगर येथील क्रीडांगणास सीमा भिंत बांधणे व इतर आनुषंगिक कामांची ई-निविदा काढली. निविदा प्रक्रियेत रिंग झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बहल यांनी केला आहे. आठपैकी पाच जणांना अपात्र ठरवून ठरावीक तीन ठेकेदारांना पात्र ठरविले आहे. याबाबत आक्षेप नोंदविला होता. त्यावर ‘रिंग झाल्याचे मोघम बोलणे चुकीचे आहे. पुरावे द्या, कारवाई करतो, असे आश्वासन आयुक्त हर्डीकर यांनी दिले होते. त्यामुळे बहल यांनी माध्यमांना पुरावे दिले आहेत.याबाबत माहिती देताना बहल म्हणाले, ‘‘पात्र तिन्ही ठेकेदारांनी एकाच संगणकावरून एकाच दिवशी व काही मिनिटांच्या अंतराने निविदा भरल्या आहेत. पात्र ठेकेदारांची काही कागदपत्रे गहाळ केली आहेत.’’>प्रशासनावर ठपका : कागदपत्रे केली गहाळएखादा ठेकेदार एखादे कागदपत्र देण्यास चूक करू शकतो. परंतु पाच ठेकेदारांची कागदपत्रे याच निविदेमध्ये गहाळ कशी होतात? वरील सर्व ठेकेदार नियमानुसार सर्व निकषांमध्ये बसत असल्याने त्यांना निविदा की प्राप्त होती. पात्र तिन्ही ठेकेदारांची पात्रता तपासल्यास सदर निविदेच्या रकमेइतकी कामे केलेली नाहीत असा आरोप करत बहल म्हणाले की, भाजपा पदाधिकाºयांनी जाणीवपूर्वक पदाचा गैरावापर करून ही ‘रिंग’ केली आहे. या निविदेच्या स्पर्धेतील अपात्र ठरविलेललेल्या पाच ठेकेदारांचे पाकीट क्रमांक दोन उघडता येत नसल्यास त्यांच्या ठेकेदारांची निकोप स्पर्धा लक्षात येईल, असे बहल म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड