शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाचा पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 02:25 IST

शहरी भागात वाहनांमुळे सर्वाधिक वायू प्रदूषण होत असून, त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रदूषणाच्या या अनियंत्रित दुष्टचक्रामुळे व्यथित झालेल्या येथील एका

तळेगाव दाभाडे : शहरी भागात वाहनांमुळे सर्वाधिक वायू प्रदूषण होत असून, त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रदूषणाच्या या अनियंत्रित दुष्टचक्रामुळे व्यथित झालेल्या येथील एका रिक्षाचालकाने पर्यावरणाच्या संतुलनासाठी खारीचा वाटा उचलण्याची नामी शक्कल लढविली आहे. प्रत्येक वाहनचालकाने जर त्याचे अनुकरण केले. तर रस्त्यावरील प्रदूषणाच्या विळख्यातून दिलासा मिळेल व पर्यावरणपूरक कामाचा योग साधता येईल.शहराचे नागरीकरण झपाट्याने होत असताना येथील पर्यावरणावर गंडांतर येऊ लागले आहे. विकासाच्या रेट्यात येथील वृक्ष व जीवसंपदेवर धोक्याची घंटा वाजत आहे. वाहनांची संख्याही वाढते आहे. नगरपालिका, सरकार, नेते मंडळी आणि संस्था काय करतात यापेक्षा आपण स्वत: काय केले पाहिजे, या भावनेने सुनील सदाशिव चौरे या रिक्षाचालकाने त्यांच्या रिक्षा व्यवसायालापर्यावरण बांधिलकीची जोड देत पाणी बचत आणिपर्यावरण संवर्धनासाठीजनजागृती होईल, असा सहजयोग साधणारी क्लृप्ती केली आहे. चौरे यांची एमएच-१४ जीसी १८१३ ही प्रवासी रिक्षा सध्या प्रवाशांना सुखानंदाचा अनुभव देत असून, शहरातील आकर्षणाचे वाहन म्हणून कुतूहलाचा विषय झाली आहे.पर्यावरणाचा संदेश देणारी ही रिक्षा सजली आहे़ ती कुंडीतील टवटवीत रोपांनी आणि शेजारी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय आणि डस्टबीनही. त्याच्या बाजूला लावलेली वृक्षवल्ली जतनाची आणि पाणी बचतीचा संदेश देणारे संदेश फलक.