शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

‘द्रुतगती’वर केले प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:05 IST

उर्से टोलनाका : परराज्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार

वडगाव मावळ : अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी परराज्यांतील विद्यार्थ्यांनी द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्यावर वाहनचालकांना सोमवारी प्रबोधन करून माहिती दिली. महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दादासाहेब शेळके, औरंगाबादचे पोलीस निरीक्षक सुरेश वानखेडे, सोलापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्यासह अरुणाचल, आसाम, मेघालय, नागालॅँड, मणिपूर या ठिकाणचे विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांनी द्रुतगती महामार्गावर वाहनचालकांना सीट बेल्ट लावणे, हेल्मेट घालणे या विषयी माहिती दिली. सामाजिक काम करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेतली. त्यानुसार सोमवारी या विद्यार्थ्यांना एक तास प्रशिक्षण दिले.

त्यानंतर द्रुतगती महामार्गावर सर्व लेनवर थांबून वाहनचालकांना माहिती दिली. महामार्गाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले, ‘‘द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्यावरून दररोज सुमारे ४० हजार वाहने जातात. अपघाताला आळा बसावा, यासाठी स्पीडगन मशिन लावल्या आहेत. अतिवेगात जाणाऱ्या शंभर चालकांवर तीन महिन्यांत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी चालकाने सीटबेल्ट लावणे आवश्यक आहे. यासाठी चालकांना या विद्यार्थ्यांकडून माहिती देण्यात आली.’’ विद्यार्थी माहिती देत असताना शिवसेनेच्या नेत्या नीलम गोºहे मुंबईला निघाल्या होत्या. त्यांनी थांबून या मोहिमेची माहिती घेतली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दु्रतगती मार्गावर होणारे अपघात हे मानवी चुकांमुळे होतात. काळजी घेतल्यास हे अपघात रोखतायेतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रबोधनाचा कार्यक्रम हाती घेतला. महामार्गावरून दररोज चाळीस हजार वाहने जातात. वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात आले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad transportरस्ते वाहतूक