शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा बचतीचा ‘स्वीडन’शी करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 03:27 IST

महापालिकेच्या वतीने ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न सुरू केले असून, ऊर्जा बचत आणि संवर्धन, वापर यासाठी महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी स्वीडन यांच्यासमवेत करार केला आहे.

पिंपरी : महापालिकेच्या वतीने ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न सुरू केले असून, ऊर्जा बचत आणि संवर्धन, वापर यासाठी महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी स्वीडन यांच्यासमवेत करार केला आहे. करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून निर्माण होणाºया ऊर्जेचा उपयोग कुलिंगसाठी केला जाणार आहे. महापालिकेच्या वतीने साकारण्यात येणारा हा देशातील पहिला प्रकल्प असणार आहे.शहरात स्मार्ट सिटी योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहेत. पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंटची कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर परिसरात एरियाबेस डेव्हलपमेंटची कामे सुरू झाली आहेत. स्मार्ट सार्वजनिक वाहतूक, आरोग्य, सिग्नल व्यवस्था केली जात आहे. आता ऊर्जा बचतीसाठीही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्मार्ट सिटी स्वीडन समवेत सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पासाठी महापालिका कोणताही आर्थिक भार उचलणार नाही. आंतरराष्टÑीय कंपन्यांच्या मदतीने हा प्रकल्प साकारला जाणार आहे. पाश्चात्य देशात सेंट्रालाईज कुलिंग यंत्रणा आहे. हे तंत्रज्ञान आपल्याकडे आणून डिस्ट्रिक कुलिंग प्रोजेक्ट उभारला जाणार आहे.आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘स्वीडन, दुबई, दोहा, मकाऊ, जर्मनी, नार्वे, अमेरिकन देशांमध्ये सेंट्रालाईज हिटिंग सिस्टीम आणि कुलिंग सिस्टीम असते. त्याचप्रमाणे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात तयार होणारी ऊर्जा ही कुलिंगसाठी वापरणार आहे. ’’प्रकल्पासाठी ७० कोटींचा खर्चस्वीडनमधील एईके अर्थात स्मार्ट सिटी स्वीडन आणि टीएफजी अर्थात टेक्निक फॉर गार्डन या संस्थेबरोबर करार केला आहे. संबंधित संस्था ही स्वीडनची शासकीय आहे. महिनाभरात या संदर्भातील डीपीआर तयार केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. ऊर्जा बचत आणि ऊर्जेचे संवर्धन असे दोन्हीही उद्देश साध्य होणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे सत्तर कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा खर्च संबंधित संस्था करणार आहे.

टॅग्स :electricityवीजpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड