शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण उद्योग सक्षम करा

By admin | Updated: April 21, 2016 00:41 IST

परेदशातून साहित्याची खरेदी बंद करून संरक्षण उद्योग सक्षम करून तेथेच त्याची निर्मिती करावी. यामुळे देशात रोजगार वाढून बेरोजगारी कमी होईल

खडकी : परेदशातून साहित्याची खरेदी बंद करून संरक्षण उद्योग सक्षम करून तेथेच त्याची निर्मिती करावी. यामुळे देशात रोजगार वाढून बेरोजगारी कमी होईल, असे मत भारतीय मजदूर संघाचे (बीएमएस) राष्ट्रीय अध्यक्ष बैद्यनाथ राय यांनी केले आहे. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे १७वे त्रैवार्षिक अधिवेशन खडकीतील आलेगावकर विद्यालयात बुधवारी सुरू झाले. उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संघाचे उपाध्यक्ष के. एन. शर्मा, साधू सिंह, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे अध्यक्ष नरेंद्र तिवारी, सचिव एम. पी. सिंह, देहूरोड आॅर्डनन्स फॅक्टरीचे सरव्यवस्थापक आर. के. तिवारी, संजय श्रीवास्तव आदी उपस्थित होते. राय म्हणाले, ‘‘राष्ट्रीय हित लक्षात घेऊन संरक्षण उद्योगात देशी उत्पादनास चालना दिली जावी. राष्ट्र सक्षम झाले, तर कामगार स्वावलंबी होतील. देशभक्तीवर आधारित समाज घडविण्याचे कार्य संघटना करीत आहे.’’ सध्या सुरू असलेल्या ‘भारतमाता की जय’चा वादावर ते म्हणाले, ‘‘कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा रशिया व चीन येथील कामगार चळवळीच्या विचारधारेशी मिळतीजुळती आहे. कम्युनिस्ट विचारधारा अंगीकारल्याने त्यांची देशातील विचारधारेच्या प्रवाहाच्या विरोधात भूमिका दिसून येते.बापट म्हणाले, ‘‘केंद्र सरकार कामगार प्रश्नांबाबत सकारात्मक आहे. अनुकंपा आधारित जाचक अटी शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सातवे वेतन आयोग लवकरच लागू केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नियोजनामुळे यापुढे कामगारांना त्यांच्या हक्कासाठी लढावे लागणार नाही. चर्चा करून अनेक प्रश्न सोडवले जातील. संरक्षण क्षेत्रात काम करणारे कामगार हे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिल आहोत.’’ नरेंद्र तिवारी म्हणाले, ‘‘पुण्यातील सांस्कृतिक भूमीत होणारे हे अधिवेशन राष्ट्राला नवी चालना देणारी आहे. देश अधिकाधिक मजबूत होण्याचे काम अधिवेशनातून होणार आहे.’’ (प्रतिनिधी)