शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी सुटीवर, कचरा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:59 IST

देहूगावमध्ये मंगळवार आणि शुक्रवारी असे दोन दिवस आठवडे बाजार भरतो़ ऐन दिवाळी सणानिमित्त दि. ६ ते ११ नोव्हेंबरदरम्यान

देहूगाव : दिवाळीनिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना सुटी असल्याने तीर्थक्षेत्र देहूगावसह विठ्ठलनगर, माळीनगर, वडाचा माळ परिसरात आठवडाभर स्वच्छतेची कामे न झाल्याने ऐन दिवाळीमध्ये परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी पसरल्याची तक्रार प्रकाश काळोखे यांनी गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

देहूगावमध्ये मंगळवार आणि शुक्रवारी असे दोन दिवस आठवडे बाजार भरतो़ ऐन दिवाळी सणानिमित्त दि. ६ ते ११ नोव्हेंबरदरम्यान ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी सुटीवर आहेत. याकाळात प्रशासनाने साफसफाईसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नव्हती. परिणामी या काळात गावातील व परिसरातील साफसफाई, स्वच्छतागृहाची स्वच्छता केली नसल्याने परिसरात घाणीचे व कचºयाचे साम्राज्य पसरले होते़ नाले, स्वच्छतागृह तुबल्याने दुर्गंधी पसरली. इतर वेळीही सफाई कर्मचारी आठ तास कामे न करता, कामचुकारपणा करीत किरकोळ व दिखाव्यातील साफसफाई करून इतरत्र फिरत अथवा बसत असतात. तर काही कामगार खासगी घराची कामे करीत असतात. या बाबत वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे काळोखे यांनी सांगितले.डेंगी, स्वाइन फ्लू, वाढत्या डासांचा प्रादुर्भावास पोषक असणाºया वातावरणातही वेळोवेळी औषध फवारणी न करणे, घाणीचे साम्राज्य तसेच तुंबणारी गटारी, नाले, स्वच्छतागृहाने नागरिकांच्या आरोग्याशी ग्रामपंचायत प्रशासन खेळत असल्यास त्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी अन्यथा नागरिकांना घरपट्टी न भरण्याचे आवाहन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड