शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सभागृहाबाहेर कर्मचाऱ्यांना मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:09 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पहिल्या आणि तिसºया मजल्यावरील सभागृहाबाहेर महापालिका कर्मचाºयांनी थांबू नये. आपल्या विभागात काम करावे, कर्मचारी सभागृहाबाहेर आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा फतवा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पहिल्या आणि तिसºया मजल्यावरील सभागृहाबाहेर महापालिका कर्मचाºयांनी थांबू नये. आपल्या विभागात काम करावे, कर्मचारी सभागृहाबाहेर आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा फतवा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पहिल्या मजल्यावर महापालिकेची सर्वसाधारण सभा होत असते. दर महिन्याच्या २० तारखेस यशवंतराव चव्हाण सभागृहात आहे. तर तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची साप्ताहिक सभा दर बुधवारी होत असते. या मजल्यावर विविध विषय समित्यांच्या सभा नियमितपणे होतात. सभा कामकाजासाठी महापालिकेचे अधिकारी त्यांच्यासोबत संबंधित विभागातील ‘ड’ वर्गाचे कर्मचारी कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहतात.सभेचे कामकाज सुरू असताना कर्मचारी आपल्या विभागात न जाता सभागृहाबाहेर नाहक थांबून व्यर्थ वेळ घालवित असतात, ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली़ त्यामुळे त्यांनी कामचोरांसाठी फतवा काढला आहे.कर्मचारी सभागृहाबाहेर आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आदेश निघाला असला तरी किती कर्मचारी या आदेशाचे पालन करतात. हे लवकरच दिसून येणार आहे.महापालिकेची सर्वसाधारण सभा, स्थायी समिती, विविध विषय समिती, तसेच अन्य कोणत्याही सभेला उपस्थित राहताना अधिकाºयांनी आपल्या विभागातील ड वर्गातील कर्मचाºयांना सभा कामकाज संपेपर्यंत नाहक थांबवून ठेवू नये. कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यकता असल्यास विभागप्रमुखांनी संबंधित कर्मचाºयास पुन्हा बोलावून घ्यावे. संबंधित कर्मचारी त्या ठिकाणी वेळ वाया घालवणार नाही, याची व्यक्तिश: दक्षता घ्यावी.- श्रावण हर्डीकर,आयुक्त, पिं.चिं.मनपा

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या