शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहनभत्ता धोरणाने आर्थिक बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 06:15 IST

महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी यांना शासकीय वाहन दिले आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर खर्च कमी करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी यांना शासकीय वाहन दिले आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर खर्च कमी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. महासभेने यास मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबावणी सुरू झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या मनुष्यबळाची बचत होणार असून, आर्थिक बचतही होणार असल्याचा दावा सत्ताधा-यांनी केला.महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि स्थायी समितीचे सभापती सीमा सावळे यांनी शासकीय वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेच्या तिजोरीत बचत होणार असल्याचा त्यांचा दावा होता. त्यानंतर महापालिका अधिकारी आणि पदाधिकाºयांनीही खासगी वाहनाचा वापर केला, तर महापालिकेचा एक चालक, त्यांचे वेतन, अधिक वेळ काम केल्यास त्यास दिला जाणारा भत्ता यावर लाखोंचा खर्च होत होता. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी किंवा अधिकारी यांनी खासगी वाहन वापरल्यास आर्थिक बचत होईल, असे सत्ताधाºयांचे मत होते. त्यानुसार धोरण तयार करण्यात आले. त्यास मंजुरी घेऊन अंमलबजावणी सुरू केली.महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, विधी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती, शिक्षण समिती, क्रीडा आणि कला समिती, जैवविविधता समिती सभापतींसह महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, प्रशासनअधिकारी, सहायक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, सह शहर अभियंता,आठही प्रभागांचे अध्यक्ष, अभियंते, कार्यकारी अभियंते अशा प्रथम आणि द्वितीय वर्ग अधिकाºयांना वाहन सुविधा दिली जाते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड